Nisarg Jambhul

आमचे उत्पादन

  • निसर्ग जांभूळ

    निसर्ग जांभूळ आमच्या ग्राहकांना फक्त खरी वस्तू पुरवते आणि आम्ही आमच्या ग्राहकांना ताजी आणि आरोग्यदायी जांभूळ देण्यास समर्पित आहोत.

  • हताळणी

    ज्यांची आरोग्य चाचणी केलेली आहेत अशा निरोगी कामगारांमार्फत हातात ग्लोज घालून झाडांवरून एक - एक फळांची तोडणी करून शेतावरच त्याची पॅकिंग झाल्यामुळे रस्ता वाहतुकीत व फळ बाजारपेठेमार्फत होणारे फळांचे इन्फेक्शन टाळले जाते.

  • पॅकेजिंग

    आमची उत्पादने पूर्णपणे प्रमाणित सेंद्रिय आहेत, कंपोस्टेबल आणि नूतनीकरणयोग्य पॅकेजिंग सामग्रीमध्ये पॅक केलेली आहेत

नेहमी ताजे

१०० % नैसर्गिक

उत्तम दर्जा